STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

फोटो फ्रेम...

फोटो फ्रेम...

1 min
479

सृष्टीचा हिरवा हिरवा आनंद 

आज बंद आहे फोटो फ्रेममध्ये... 

क्षणोक्षणी सुखावणारा डोळ्यांना 

निसर्ग बंदिस्त रम्य चित्रामध्ये...


Rate this content
Log in