STORYMIRROR

Rahul Shedge

Others

3  

Rahul Shedge

Others

"पेला रिकामा कि भरलेला"

"पेला रिकामा कि भरलेला"

1 min
11.5K


पेला हा रिकामा कि असेल भरलेला 

 दृष्टीकोनातुन हा आपल्या ठरलेला  

सकारात्मक विचारसरणीचा  

नकारात्मक वृत्ती-प्रवृत्तीचा  


जीवनात समतोल राखावा  

सुख-दुःखाने जीवन भरलेला 

पाप-पुण्याने पेला भरलेला 

 पेला हा असावा सोबतीला  


Rate this content
Log in