STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

पेहराव...

पेहराव...

1 min
126

व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं 

हो...खरंच आहे हे...! 

पण पेहरावही असावा ना 

आपल्या दिसण्या-वागण्याला 

अगदीच मनासारखा साजेसा

ते म्हणतात ना बघा....

अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा...!


Rate this content
Log in