पैंजण
पैंजण
1 min
447
माझ्या पैंजणांची छनछन
तुज नित्य मोहारीते..!
तिच्या आवाजाने होता व्याकुळ
अक्ष तुझे मज शोधते..!
माझ्या पैंजणांची छनछन
तुज नित्य मोहारीते..!
तिच्या आवाजाने होता व्याकुळ
अक्ष तुझे मज शोधते..!