STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

पावसातील मजा काही औरच असते

पावसातील मजा काही औरच असते

1 min
229

श्रावणातला हिरवळीवर

झोपल्यावर घेतला मी झोका

बघुनी तुला सखे

सखी तू ये जवळी माझ्या


नाजूक तुझे गाल

त्यावरी खळी असे लाल

जवळी ये तू जराशी

मिठीत घे तू जराशी


तुझे रूप इतके साजिरे की

कासावीस झाला जीव माझा

स्वप्नी ये तू माझ्या रात्री

कवेत मजला घे ना जराशी


प्रेमाचा भरपूर वर्षाव

करी तू माझ्यावरी

जवळी ये तू माझ्या 

अशी आयुष्यभर साथ देशी


Rate this content
Log in