पावसाळे जाऊ द्यावे लागतात
पावसाळे जाऊ द्यावे लागतात
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.1K
मैत्रीच्या संगतीत
कष्टाकडे लक्ष न देता
खरी मैत्री मिळवण्यासाठी कितीतरी
पावसाळे जाऊ द्यावे लागतात