पाऊस...
पाऊस...

1 min

11.9K
कधी न पाहिलेला पाऊस आठवला
तेव्हा मनाला लागली सारखीच हूरहूर
कधी मातीचा सुगंध चौकडे पसरे
मग आला गारा गोट्यांचा पाऊस
पाऊस कधी इकडे तर कधी तिकडे
पावसाला नसतोस रे बाबा ठावठिकाणा
त्या पावसानी असतो तू वरुन ओला
तरी दिसतो तू आतून वाळलेला
पावसात चिंबचिंब भिजू दे
बरसू दे आत्ता आनंदाचा पाऊस
या स्वप्नांना असतात ओल्या गाठी
मग होतात ओल्या ओल्या माती