STORYMIRROR

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Others

3  

गीतकार जगन्नाथ जाधव जाधव

Others

पाऊस

पाऊस

1 min
321

चातक पक्षी तुला देवाचं रे दान

पावसाच्या रे पाण्यावर वाचतो तुझा प्राण

देवा देऊन तुझे रे दान

शेतकरी माझा होतो हैरान ।।1।।


आज उदया रे येतो मान्सुन

वाट तुझी आता रे पाहुन

त्यात चक्रीवादळाचे थैमान

कसे काढावा पावसा तुझा अनुमाण ।।2।।


अभाळी नेत्र लाऊन

सुर्य देवाचे हे उनउण

झाडा झुडपाला सेंडा न पाण

तुझ्या डाकाळी कडे लाविले मी कान ।।3।।


देवा भेगाळली रे भुमी

नाही उरले जमीनीत पाणी

तुझी किती रे करू विणवणीं

पड रे पावसा कर पाणी पाणी ।।4।।


Rate this content
Log in