STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

पाऊल सरता सरता

पाऊल सरता सरता

1 min
224

पाऊल सरता सरता

    दुसऱ्यांचे मी भले करी

त्याचं दबावाखाली 

   मन माझे दबले जाई

कोणा सांगू व्यथा माझी

   स्वतः मी शोधू कशी

कुणीच ना विचारी ह्या मना

.  मन शोधत फिरे दारी

किती दिवस मी वाट पाहू

   डोळ्या ना दिसे काही मज

कुठे ना दिसे मज

   आसवांची झाली गर्दी


Rate this content
Log in