पाठवण
पाठवण
1 min
268
समज तिला होती
नवी नवरी ती होती
आज तिची पाठवण होती
माहेराहून सासरी ती जात होती
माया मात्र कमी नव्हती
आपुलकी खूप होती
साथ आपल्याची होती
आज तिची पाठवण होती
सासर नवखे होते
माणसे अनोळखी होती
तरी ती मने जपत होती
कारण आज तिची पाठवण होती
माहेर अन् सासरचा
ती दुवा होती
माहेरची मुलगी अन्
सासरची ती सून असे
दुहेरी नाते सांभाळत होती
आज तिची पाठवण होती
आज तिची पाठवण होती
