पाठलाग
पाठलाग
1 min
420
किती सोडाव्या दूर यातना
सावली बनुनी करी पाठलाग..!
आता रोजच्या दिवसामागे
नव्या यातनेचा डाग..!
