STORYMIRROR

Vinita Kadam

Others

3  

Vinita Kadam

Others

पारिजात

पारिजात

1 min
496

भाळीली सूर्यावरी

स्वप्नाळू राजकन्या


अव्हेरून तिजला

स्विकारी दुजकन्या


निराशे देहत्याग

चितेत ती सुकन्या


जन्मली राखेतून

रोपटेच नाविन्या


रागे भरे सूर्यास

पहाटे बहरण्या


शिंपी अश्रू सुगंधी

सौमित्राधी येण्या


देठा पान आरक्त

नाव त्याचे प्राजक्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन