Kshitija Kulkarni
Others
पाने फाटायाची वेळ आली
कसली बघा खेळी केली
आपटत तरंगत पोहत खोल
भाबड्या निर्जीवास कसलं मोल
जमले एकत्रित पांगले सारे
निवारा शोधीत हरले बिचारे
अपेक्षा फक्त हिनविती तयांची
पानास मारती गर्दी शेवाळांची
मन
रंग पांढरा
पाते
थेंब आसवांचे
नक्षत्र
आवाज
ठिणगी
रेघ
शिवार