पाकळी
पाकळी

1 min

91
एक पाकळी
डुलत होती
वा ऱ्यावरती
झुलत होती
फुलपाखरा
सांगत होती
गुज मनीचे
खोलत होती
हिरव्यागार
गवतावर
रूप मोहिनी
फुलत होती
अवखळ ती
नटखट ती
रंग प्रितीचे
उधळते ती