पाखरांचा थवा
पाखरांचा थवा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.3K
पाखरांचा हर्षित थवा गेला सांगून
वेगवेगळ्या रुपातले जरी असलो
निळ्या नभाखाली एकत्र येऊन
एकमेकांच्या मनामनात शिरलो