पाहुनीया
पाहुनीया
1 min
12.1K
वाहतय पाणी । खळ खळ सारं
चमकून शुध्द । रानातून ॥
डोलतय पिकं । हिरवळ सारं
नाचे वाऱ्याच्या । झुळकित ॥
झालाय आनंदी । शेतकरी माझा
डोलत्या पिकास । पाहुनीया ॥