STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Others

3  

Varsha Patle Rahangdale

Others

ऑनलाईन

ऑनलाईन

1 min
250

ती माझ्याशी बोलायला उत्सुक असते

मी सुद्धा तीच्याशी चॅट करायला उत्सुक असतो

पण बोलण होतच नाही

बोलायला थोडं उशीर होतयं का?


काल ती सुद्धा ऑनलाईन होती

पण माझेच लक्ष नव्हते

म्हणून मला समजलेच नाही

बघायला थोडा उशीर झाला का?


माझी नजर तीचं ऑनलाईन होण्याचे ठाव घेत असते

कुठेतरी तिलाच शोधत असते

दोघेही ऑनलाईन असल्यावर मन आंनदून जाते

पण मला msg कराण्यास उशीर होतय का?


ती स्वतः हून कधीच chat करत नाही

पण मी msg केला की तीचा पटकन reply येतो

पण मलाच msg करायला उशीर होतय का?


दिवसामागून दिवस जात आहेत

आमचे नुसते असेच चालू आहे

कधीतरी कुणी पुढे येणार का

अजून होणारा उशीर थांबवणार का?


आता मनात माझ्या कसतरीचं होतय

इतके दिवस तिची वाट बघतोय

ती खरचं फक्त माझीच होणार का?

तीचं सौंदर्य माझ्या मनात उतरलयं

पण मी तिच्या मनात खरच घर करणार का?

आता तुम्हीच सांगा आताही उशीर होणार का?


Rate this content
Log in