STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

ओंजळ

ओंजळ

1 min
219

तुझ्या मनाला

माझ्या स्वभावाचा रस्ता कळू दे

मग नात्याच्या ह्या क्षणांनी

आपली ओंजळ तेवढी भरू दे


Rate this content
Log in