ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
2.7K
गरम झालेल्या मातीला
ओढ पावसाची आहे
बरसून जरी गेला पाऊस
तरीही मातीची ओल कायम आहे
गरम झालेल्या मातीला
ओढ पावसाची आहे
बरसून जरी गेला पाऊस
तरीही मातीची ओल कायम आहे