Achala Dharap
Others
नयन बोलके पाणीदार
त्यावर काजळाचा साज
सखे तुझे रूप हे
मी घायाळ झालो आज
सजणी ग भुललो मी
तुझ्या डोळ्यांनी जादू केली
तुझ्या जुल्मी डोळ्यांनी
शिकार माझी केली
इशारे करतो तुला
पाहून नयनातील काजळ
तू मिष्किल हासता
माझ्या काळजात वादळ
प्रेमाची ओंजळ
ध्यास तू
मुले
खेळ
पावसातले खेळ
पैसे
जीवन एक प्रवा...
फुलाचा प्रवास
नयनांची जादू