STORYMIRROR

Achala Dharap

Others

3  

Achala Dharap

Others

मुले

मुले

1 min
197

ही लहान मुले 

देवाघरची फुले

निष्पाप आसणे

निरागस हासणे


नाही येत सांगता

मग रडतात 

जवळ घेता

खुदकन हासतात


बाललीला छान 

हरपते भान 

नसतो ताण

वाटतात सुखाचे वाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन