खेळ
खेळ
1 min
146
करा, करा संकल्प तुम्ही करा रे
मुलांनो मोबाईल बाजुला ठेवायला हवा
खेळा, खेळा मुलांनो मैदानी खेळ रोज खेळा
बघा, बघा कशी भूक लागेल तुम्हाला
धावा, धावा मुलांनो रोज घाम येई पर्यंत धावा
पहा, पहा वाढलेलं वजन कमी झालेल
जाणवेल तुम्हाला
खेळा, खेळा रोज सांघिक खेळ तुम्ही खेळा
बघा, बघा खिलाडू वृत्ती वाढलेली कळेल तुम्हाला
