STORYMIRROR

Achala Dharap

Others

3  

Achala Dharap

Others

पैसे

पैसे

1 min
143

पैशा भोवती फिरते दुनिया

सारी धडपड कमवण्या माया

पुरेसा पैसा कमावला नाही तर

वाटे आयुष्य गेले वाया.


कमवावा पैसा कष्टाने

नको चोरीमारी,भ्रष्टाचार 

सुख,समाधान लाभते

स्वप्ने होतात साकार


भौतिकसुखे मिळतात पैशाने 

नाही नाती, प्रेम ,भावना

पैसे म्हणजे नव्हे सर्वस्व

चार प्रेमाचे शब्द बोल ना.


Rate this content
Log in