जीवन एक प्रवास
जीवन एक प्रवास
1 min
121
जीवन हा एक प्रवास आहे..!
या प्रवासाची सुरुवात आईच्या उदरातून होते...
आई बोट धरुन चालायला शिकवते
हा प्रवास कधी सुखकर...
तर कधी खडतर..
कधी फुलांनी सजलेली पायवाट..
तर कधी या वाटेवर काटेकुटे..
या प्रवासात अनेक वाटसरु भेटतात..
काही जीवाभावाचे..
प्रेम, मायेचा वर्षाव करणारे..
काही स्वार्थासाठी गोल गोल फिरणारे..
स्वार्थ साधून झाला की मग साथ सोडणारे...
काही सहप्रवासी असतात ते जीवन नौका किना-यावर लागे पर्यंत साथ देतात
