नयानातले माझे अश्रू
नयानातले माझे अश्रू
1 min
175
नयनातले माझे अश्रू
ते माझे नाही राहत
फक्त दुःख ह्याच होतं की
वेदना त्याचासोबत नाही जात