STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

नवे संकल्प...

नवे संकल्प...

1 min
442

गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाचे साधून औचित्य 

करू नवे संकल्प नि जपू संस्कृतीचे आदरातिथ्य... 

बदलांची घेऊन हाती आपुलकीची सकारात्मक गुढी 

एकमेकांच्या साहाय्याने पाळू आरोग्याचे तथ्य...


Rate this content
Log in