STORYMIRROR

Sunny Adekar

Others

4  

Sunny Adekar

Others

नवदुर्गा

नवदुर्गा

1 min
522

आदिमाया आदि शक्ती

धाव तु पाव माझे आई


अनेक नावे अनेक रूपे

दर्शन देण्या आली भक्तांना


तुच अंबेमाता तुच दुर्गा

दृष्टांचा करशी नरसंहार


तुच जगत माता

होई तुझ्या नावे ऊदो ऊदो


रास खेळुनी सारे

तुझेच गुणगान गाती माऊली


Rate this content
Log in