STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

नव पहाट

नव पहाट

1 min
289

नव कीरणांची पहाट

नव चेतना जागवीत आली


नव सुर्याची कीरणे

नव ऊत्साह जागवीत आली


पक्षांचा तो कीलबीलाट

मन प्रफुल्लित करून गेला


जाग माणसा जाग

मरगळ मनाची झटकून टाक


नव ऊमेदिने टाक पाऊल पुढे

पुन्हा येईल रे नव चैतन्याची पहाट रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन