Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swati Chuttar

Others

3  

Swati Chuttar

Others

नशीब...

नशीब...

1 min
310

किती वाचून झाली भूतकाळातील पाने

तेच तेच उगाळत नशिबाला दोष देणे ! 

पुरे झाले आता...असे कुढत जगणे

आतल्या आत झुरत मनाची घुसमट करणे !

फार सोपे असते नशिबाला दोष देत जगणे

अवघड असते ते स्वतःला सिद्ध करून दाखवणे!

उठा चला करूयात नवीन अध्यायाला सुरुवात 

निराशेच्या अंधारात आशेची पणती लावूयात !

आपले नशीब आता आपणच घडवायचे

पाहिलेल्या स्वप्नांना जिद्दीने साकारायचे !

समस्यांवर मात करून संकटांशी लढायचे

आपल्या कर्तृत्वाचे तेज या जगाला दाखवायचे !

Rate this content
Log in