STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

नशीब आपुले

नशीब आपुले

1 min
324

बशी काल माझ्या हातून फुटली

वाटले मला मीच का मनाने तुटली

नशीब कोणाचे का बरे तुटते

भावना मनाच्या जुळतात बरे कसे

नवरा बायकोचे नाते असे घट्ट

गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे

वर्षानुवर्ष सोबत राहू म्हणून

देवाकडे बांधल्या जातात ही बंधने

मग एवढ्या कारणाने का बरी तुटतात ही बंधने

समजत नव्हते ही नाती जाणुनी

कळत नव्हते मनाला माझ्या

जी जोडायच्या ऐवजी तोडायला निघाली जोडपे


Rate this content
Log in