नोकरी
नोकरी
1 min
80
मी नोकरी करते तेव्हा
पिलांना हसू येते तेव्हा
भोजन मिळते तेव्हा
मी नोकरी करते तेव्हा
माझं घर चालतो तेव्हा
किराणामाल येतो तेव्हा
गोड धोड खातो तेव्हा
मी नोकरी करते तेव्हा
वृद्धांना औषध मिळते तेव्हा
समाधान लागते तेव्हा
मी मला विसरते तेव्हा
मी नोकरी करते तेव्हा
