नक्षत्र
नक्षत्र

1 min

223
आज मला कळले
नक्षत्राचे देणे
पाहून धन्य झाले मी!
प्रयत्न करत असता
वाट शोधत असता
लिहण्याचा काव्य सराव
केला असता
नभात तुला पाहता
नयनात मावणार तरी कसे
हे कळेना झाले
नक्षत्र देणे कसे पाहू मी.
अन पाहून धन्य झाले मी!