नजर...
नजर...
1 min
11.8K
कशी असावी नाती, कशी असावी मैत्री
सारे काही असते
आपल्या सुख-दुःखासाठी
दुसरा असतो कोणी आपला विचार करतो
मनातलं आरशात हळूच नजर डोकावतो
जाणलेल्या मनाला हळूवार तो थोपटतो
आपले अश्रू तिथेच तो डोळ्यात थोपवतो
साकारलेल्या त्या क्षितिजावर
आपली हळुवार नजर तो शोधतो
आपले ओले डोळे तो पुसून कोरडे करतो
अनोळखी नजर तो वेधून घेतो
डोळ्यात मात्र भिजतो