STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

नितीमत्तेच्या विळख्यात

नितीमत्तेच्या विळख्यात

1 min
164

जखमा मनावर झाल्या माझ्या

सोसवेना ह्या जखमा आता

आता मला न साहवेना 


ह्या नितीमत्तेच्या विळख्यात

रुतून मी बसले

आसवांच्या दुनियेत मी स्वतःला हरवून बसले

पोटभर नाही मिळालं, आसरा नाही मिळाला

कोणाची वाट बघते मी

येणार कधी सुख म्हणुनी आशा करते ह्या आयुष्याची

कशी सोसू ह्या यातना मी

विखुरलेल्या ह्या आयुष्यी

आता मला ना चालवेना

आता मला ना सोसवेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन