STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

3  

Asmita prashant Pushpanjali

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
737



निसर्गाची आम्ही लेकर,

करू पृथ्वीचे संवर्धन।

उन, वारा, पाणीने,

होइल समृध्द जिवन।


हिरवी, हिरवी नटवू धरा,

वृक्ष, वेली, फुलांनी।

जलमय होवूनी धरा,

वाहिल निर्मल झऱ्यांनी।


देणे हे आकाशाचे,

देवू त्यास बाष्पमय जल।

होइल कृतार्थ निल गगन,

परत करेल पावसाळी निर।


निसर्गाची आम्ही लेकर्

निसर्गाची आम्ही लेकर्।


साहित्याला गुण द्या
लॉग इन