निसर्ग
निसर्ग
1 min
402
पाऊस बरसला
चिंब पावसात भिजून
गेली लाजून
नववधू
पाऊस कोसळणारा
बेधुंद होऊन बरसला
चिंब भिजविला
तनामनास
पाऊस पडता
मोर आनंदाने नाचला
पिसारा फुलला
वनामध्ये
पाऊस धारा
बरसतात बेधुंद होऊन
मनसोक्त भिजून
घ्यावे
पाऊस पडून
इंद्रधनुची कमान होई
बहरुन येई
निसर्ग
