STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Others

3  

PRAMILA SARANKAR

Others

निशब्द

निशब्द

1 min
345

निशब्द भावनांचा थेंब आज

गालावरुनी ओघळला

ओजळीत आसवं झेलताना

मनाच्या गाभाऱ्यात भिनला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन