STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Others

3  

Vilas Yadavrao kaklij

Others

''निर्सग"

''निर्सग"

1 min
257

कुणी म्हणे निर्सग कोपला 

 कुणी म्हणे सूर्य तापला ।

खरे तर माणूस स्वतःलाच हसला.।


कुणी म्हणे निर्सग बदलला.

कुणी म्हणे सूर्य आग ओकला.

खरे तर माणूस स्वतःच लबाड वागला.।


जगा-अन्-जगू दया निर्सग होता."बोलला"

जग-हे.-जगण्यासी ऊर्जा देतो सूर्य बोलला

खरे तर माणूस इतरांशी मारून स्वतः जगला.


कुणी नाहीं वेगळा साऱ्याचांच 'मी' निर्सग होता "बोलला"

सर्व सजीवांसाठी 'ऊर्जा' स्रोतास्तव सूर्य तापला.

खरे तर माणूस स्वतःच्या-कुकर्माशी हसला.


कुणाची 'मी'नाही मालकी ध्यानीअसू दया निर्सग होता "बोलला"

कुणी धराया सूर्याशी 'मस्करी'शी तो तापला .

खरे तर माणूस स्वतःच्या-मर्यादा 'न'ध्यानी ठेवून जगला.


माझ्या पेक्षा श्रेष्ठ "ना' कुणी निर्सग होता "बोलला"

मर्यादा ओळखुन "जग" यासाठी सूर्य आग ओकला.

खरे तर माणसाशी कळले', आज सूक्ष्म जीव जगला.।


सूक्ष्म जीवाने फक्त तूच का? ग्रासला म्हणे निर्सग कोपला.

सूर्या सह सर्व गात्र का आनंदी याशी सूर्य तापला.

सूक्ष्म जीवाने साऱ्या सूष्टीचा जगण्याचा खेळ का?थांबला.


कुणी म्हणे निर्सग कोपला।

कुणी म्हणे सूर्य तापला 

खरे तर माणूस स्वतःलाच हसला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन