निळा विहंग
निळा विहंग
1 min
206
निळ्या आभाळी
निळा विहंग,
डोले मोहात
होऊनी दंग
हिरवाईत कन्हेरी
निळा विहंग खुलवी,
बसे डौलात हा भारी
मस्त मजेत मिरवी.