नीलिमा
नीलिमा

1 min

12.2K
निळ्या नभ्यातून
वाहत होता निळाच वारा
निलीमाला त्या पाहूनी
कवी हे हृदय स्फुरले
शोध शोधूनी तुला
एक शब्द सापडे अंतरी
नीलिमा हाच शब्द तिथेही
Advertisement
>
तो वास करी
मन निळ्या अंतरी
नीलम भावना
उत्सुक कवि मिलना
नीलम भावनेच्या मीलनाने
क्षणभर सुखावले कवि मन
निळ्या वाऱ्याने वर्णना शब्द नचि उरले