निःशब्द मी
निःशब्द मी
1 min
265
बगिच्यात बसली चोहेर सगळे आहे
पण नि:शब्द मी पाऊलखुणा भासते मला
गराडा असतो मुलांचा फार जाणवते ही गर्दी ना जाणवतो हा गराडा असतो मुलांचा फार
एकटीच उभी मी स्वतः विचारात गुंग फार
का असती स्वार्थी माणसं स्वतःचाच विचार करती
ना लोभ ना प्रेम करी दुसऱ्यावरी फार
हाच विचार असतो म्हणून मन असते उदास
एकटीच उभी मी स्वतः विचारात गुंग फार
आपल्याला काय करायचे ज्याचे जो पाहे
करून हा विचार आज त्याचा त्रास होतो फार माणुसकी शिल्लक नाही राहिली माणसात आज एकटीच उभी आहे स्वतः विचारात गुंग फार
