STORYMIRROR

Mitesh Kadam

Others

3  

Mitesh Kadam

Others

नदीशी नात तोडलय

नदीशी नात तोडलय

1 min
408

नदीशी नात 

तोडलंय आज

कारण मला 

समुद्राशी जोडलंय आज


संथ वाहून वाहून

दमलोय आज

अथांग समुद्र

सजलाय आज


थंड हा वारा

रुसलाय आज

आभाळ सारा 

हसलाय आज


साहित्याला गुण द्या
लॉग इन