ंडोळस प्रेम
ंडोळस प्रेम


माझं प्रेम
आकाशातील चांदणं नाही.
फुलांमधील सुवास नाही.
माझं प्रेम...
डोळस आहे पण आंधळं नाही....
माझ्या प्रेमात प्रे (pray)आहे.
पण ती माझ्यासाठी नाही.
आमच्या प्रेमळ नात्यासाठी
कारण....माझं प्रेम
डोळस आहे पण आंधळं नाही...
सरता वर्षे लग्नाची
मग गोडी वाढे संसाराची
कळते तेव्हा आता पर्यायच नाही.
कारण .... तेच माझं प्रेम
डोळस आहे पण आंधळं नाही.....