Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

नैसर्गिक

नैसर्गिक

1 min
9


नसते असे काही

मुद्दाम कुणी काहीच

असे करत नाही !


दंश करणे 

स्वभाव सर्पाचा !

नांगी मारणे

स्वभाव विंचवाचा !


धडक द्यावी

वाटते मेंढ्यास!

शिंग मारावे

वाटे वळुस!


कोळी पाही

काना कोपरा

विणी जाळे

आपुले भराभरा !


जमवी धंदा

मुंबईत भैय्या

मराठीस गावेना

योग्य नैय्या !


कोकणात

सदा दुष्काळ !

तरी ते खुष 

राहती सर्वकाळ !


आत्महत्या 

विदर्भात किती ?

कदाचित दुःख ते

साहू ना शकती !


असू द्या राहू द्या

ज्याला त्याला

आपल्या परीने

जगू द्या जीवन

त्यांना सुखाने !


चालू द्या संसार हा

बिनबोभाट असाच !

नको उचापती भलत्या

भानगडी त्या उगीच !


Rate this content
Log in