STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

नैसर्गिक देणं...

नैसर्गिक देणं...

1 min
142

माणसामाणसातलं लैंगिक वेगळेपण

प्रकृतीचं नैसर्गिक देणं भाव आहे...

म्हणुनी भेदाभेदाच्या अत्याचारास

भेदूनि त्यास स्वीकारणं योग्य आहे...


Rate this content
Log in