STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

नात्यांची गरज

नात्यांची गरज

1 min
235

नातं समजायला त्याला कशाची गरज नसते

नातं समजायला त्याला शब्दाची पण गरज नसते

कारण कुठलंही नातं हे व्यक्त होण्यासाठी

ते शब्दांनी व्यक्त होण्यासाठी असं नातं 

अजून बनलंच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन