STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

नात्याचे सूर...

नात्याचे सूर...

1 min
255

कधी भासे प्रेमळ कधी तिखट 

कधी वाटे नकोसे हे रंगीन सूर 

असे आगळे वेगळे नाते संबंध 

कायम जपे आपुलकीचा नूर 


Rate this content
Log in