STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

नातं

नातं

1 min
824

नातं जपणं हे सोपं असतं

निभावणं हे कठीण असतं

समोरच्याला आपण आपले समजतो

पण अचानक दगा देणारा तोच असतो


Rate this content
Log in