STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

नातं काहीसं जिंदगीचं...

नातं काहीसं जिंदगीचं...

1 min
327

नातं टिकवायला कोणीतरी एक ट्राय करतो 

नि एक त्याला कंडिशन्सचा दोरखंड गुंडाळतो 

घुसमटीचा एक दिवस द एन्ड होतो 

नि एका नात्याचा पेच अनरिसॉल्व्हड राहतो... 


प्रयत्नांती गाडी राईट यु टर्न होते 

नि दोरखंडाचा फास परफेक्टली सैल होतो 

नात्याला फीलिंग गुड वाला हॅशटॅग लागतो 

नि निसटलेल्या अपॉर्च्युनिटी चा ताळमेळ साधतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन