नाती
नाती
1 min
512
बंध नात्याचे अलवार जपले
नाही संभ्रमाने सोडले..!
इवलुशा चुकीने मात्र
क्षणात धागे तोडले..!
बंध नात्याचे अलवार जपले
नाही संभ्रमाने सोडले..!
इवलुशा चुकीने मात्र
क्षणात धागे तोडले..!